www.navarashtra.com

Published March 04,  2025

By  Trupti Gaikwad 

जागतिक महिला दिनानिमित्ताने 'अशी' ठेवा मुलींची नावं

Pic Credit -  pinterest

हे नाव कुंभ राशीच्या प्रभावाखाली येते. शौर्या म्हणजे पराक्रम गाजवणारी वीरांगणा.

शौर्या 

 दुर्गा हे नाव मीन राशीमध्ये येतं. दुर्गा म्हणजे धाडसी. 

दुर्गा 

हे नाव कुंभ राशीच्या प्रभावाखाली येतं. शुभ्रा म्हणजे नितळ, आणि स्वच्छ.

शुभ्रा

मेष राशी असलेली या नावाचा अर्थ वीजेसारखी लखलखणारी स्त्री असा आहे.

आदिरा

 वृश्चिक राशी असेलेल्या या नावाचा अर्थ यश संपादन करणारी स्त्री असा आहे. 

यशिका 

 या नावाचा अर्थ म्हणजे आत्मविश्वास आणि धाडसी स्त्री असा आहे.

धैर्या

 राजवी नावाचा अर्थ म्हणजे शूर पराक्रमी राणी असा आहे. 

राजवी