www.navarashtra.com

Published Dev 12,  2024

By  Prajakta Pradhan

कोणत्या दिवशी माशांना पीठ खायला द्यावे?

Pic Credit -   iStock

हिंदू धर्मात असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत जे पूजनीय आहेत आणि धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात.

धार्मिक दृष्टिकोन

यापैकी एक म्हणजे मासे हिंदू धर्मात माशांशी संबंधित विविध मान्यता आहेत.

विवध मान्यता

असे मानले जाते की, व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची वाईट स्थिती सुधारण्याचे कामही मासे करतात.

वाईट ग्रह

हिंदू धर्मात, मासे हा विश्वपिता भगवान विष्णूचा अवतार मानला जातो, भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक आहे.

विष्णूचा अवता

ज्योतिषशास्त्रात माशांना मीन राशीचे नाव दिले आहे, या राशीचा स्वामी बृहस्पति आहे.

गुरु

अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्राशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे माशांना खायला घालणे.

जेवण देणे

.

धार्मिक मान्यतेनुसार, पिठाच्या गोळ्या माशांना खायला दिल्यास आर्थिक फायदा होतो.

माशांना पीठ देणे

.

माशांना खायला घालण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त. त्याचवेळी, माशांना पीठ देण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

चांगला वेळ

.

बेसन खाल्ल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे