फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सर्वाधिक चर्चेत असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे
अनेकांना असे वाटते की या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लोकं त्यांचा सर्वाधिक वेळ खर्च करतात
फेसबुक किंवा इंस्टाग्राम नाही तर युट्युबवर लोकं सर्वाधिक वेळ खर्च करतात
याबाबत स्वतः मार्क झुकेरबर्ग यांनी माहिती दिली आहे
युट्युबवर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगळा कंटेंट उपलब्ध आहे
युट्युब केवळ मनोरंजनाचे नाही तर ऑनलाईन लर्निंग आणि कमाईचे देखील साधन बनले आहे
युट्युबवर 30 सेकंदापासून अगदी 30 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पाहिले जाऊ शकतात
वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटमुळे युट्युबकडे लोकं आकर्षित होतात