Oneplus 13 ची किंमत झाली कमी, आजच खरेदी करा

Science Technology

15 February 2026

Author:  हर्षदा जाधव

कंपनीने 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Oneplus 13 स्मार्टफोन भारतात लाँच केला होता.

लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन व्हेरिअंट 

आता या स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

Picture Credit: Pinterest

ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह हा महागडा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. 

महागडा स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

विजय सेल्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर ग्राहकांना ही डिल मिळणार आहे. 

ऑफिशियल वेबसाईट

Picture Credit: Pinterest

Oneplus 13 च्या खरेदीवर फ्लॅट 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. 

फ्लॅट डिस्काऊंट 

\Picture Credit: Pinterest

डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 60,999 रुपये झाली आहे. 

स्मार्टफोनची किंमत

Picture Credit: Pinterest

तसेच ग्राहकांना बँक ऑफर्सअंतर्गत 3,500 रुपयांपर्यंत जास्तीची सूट मिळणार आहे. 

बँक ऑफर्स

Picture Credit: Pinterest

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील दिले जात आहेत.

नो-कॉस्ट ईएमआय

Picture Credit: Pinterest