OnePlus 15R Ace Edition ची लाँच डेट

Science Technology

12 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

OnePlus 15R Ace Edition च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे

नवा स्मार्टफोन

Picture Credit: एक्स

हा स्मार्टफोन भारतात 17 डिसेंबर रोजी लाँच केला जाणार आहे

लाँच डेट

Picture Credit: एक्स

ग्राहक ॲमेझॉन आणि वनप्लस इंडिया वेबसाईटवरून स्मार्टफोन खरेदी करू शकतात

वनप्लस इंडिया

Picture Credit: एक्स

आगामी स्मार्टफोनचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे

सोशल मीडिया

Picture Credit: एक्स

टिझरमध्ये Ace Edition मध्ये फाइबरग्लास बॅक पॅनल असल्याचं सांगितलं आहे

बॅक पॅनल

Picture Credit: एक्स

यामध्ये एक खास कोटिंग असेल ज्यावर 'Ace' लिहीलं असेल

खास कोटिंग

Picture Credit: एक्स

OnePlus 15R Ace Edition मध्ये 165Hz रिफ्रेश रेट वाली 1.5K AMOLED स्क्रीन असेल

रिफ्रेश रेट

Picture Credit: एक्स

यामध्ये कम्प्यूटेशनल फोटोग्राफीसाठी DetailMax Engine असणार आहे.

फोटोग्राफी कॅमेरा

Picture Credit: एक्स