वनप्लस लवकरच OnePlus 15T हा कॉम्पॅक्ट मिड-फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
हा स्मार्टफोन चीनमध्ये 24 मार्च रोजी लाँच केला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
काळ्या, पांढऱ्या आणि आणखी एका रंगात हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB, आणि 16GB + 1TB
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांना 4,000 रुपयांचे वायरलेस हेडफोन फ्री मिळणार आहेत.
Picture Credit: Pinterest
वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.32 इंच 165Hz फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
\Picture Credit: Pinterest
धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग आहे.
Picture Credit: Pinterest
आगामी डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट दिला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest