वनप्लसचा नवीन स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

Science Technology

17 July 2026

Author:  हर्षदा जाधव

OnePlus N6

वनप्लसने गेल्या महिन्यात भारतात OnePlus N6 स्मार्टफोन लाँच केला होता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

नवीन स्मार्टफोन

यानंतर आता कंपनी एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus N6x

कंपनीचा नवीन स्मार्टफोन OnePlus N6x या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

डेडिकेटेड माइक्रोसाइट

कंपनीने आगामी फोनसाठी एक डेडिकेटेड माइक्रोसाइट देखील लाईव्ह केली आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी स्मार्टफोन देशात परिचित स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह एंट्री करू शकतो. 

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

देशात ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनद्वारे या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. 

ॲमेझॉनद्वारे विक्री 

(फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus N6x हा टेक कंपनीच्या एंट्री-लेवल N सीरीजचा दुसरा स्मार्टफोन असणार आहे. 

N सीरीज

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने अद्याप स्मार्टफोनची लाँचिंग तारीख किंवा इतर फीचर्स जाहीर केले नाहीत. 

लाँचिंग तारीख

(फोटो सौजन्य – Pinterest)