OnePlus N6x भारतात 31 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोन वनप्लस एन सीरीजमधील दुसरा स्मार्टफोन असणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी असू शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने दावा केला आहे की, डिव्हाईस 2.5 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ग्राहक ॲमेझॉन इंडिया आणि वनप्लस इंडियावरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
बर्गंडी रेड आणि आइस ब्लू रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)
वनप्लस N6x मध्ये एका अनोख्या टेक्स्चरसह एक सपाट मागील पॅनल आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)