सुरुवातीला फ्री ऑनलाईन गेमिंग ऑफर करतात, आणि नंतर तुमच्याकडून पैसे उकळतात
Picture Credit: Pinterest
ऑनलाइन कंपन्या गेम सुरू करण्यापूर्वीच यूजरकडून पेमेंटची माहिती घेतात
Picture Credit: Pinterest
फ्री गेमच्या ट्रायल संपतात तेव्हा तुमच्या बँकेमधून पैसे कट होण्यास सुरुवात होते
Picture Credit: Pinterest
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या अनेक गेम्समध्ये मालवेयर असतो
Picture Credit: Pinterest
अॅडवेअर आणि ट्रोजनसारखे मालवेअर कोणत्याही इंफेक्टेड मशीनवर हल्ला करू शकतात
Picture Credit: Pinterest
बहुतेक ऑनलाईन गेम्स Webcams ची परवानगी मागतात, ज्यामुळे सिस्टम हॅक करणं सोपं होतं
बहुतेक ऑनलाइन गेम फोटो गॅलरी, संपर्क यादी आणि मायक्रोफोनची परवानगी मागतात.