कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात ऑनलाईन रमी गेमनंतर विषय चर्चेत आला.
Picture Credit: Pixabay
ऑनलाइन रमीच्या व्यसनात अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
या गेमच्या नादात कित्येकांनी आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
ऑनलाइन रमीच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर आणि त्यातून असंख्य तरुणाईचे उद्ध्वस्त आहेत.
अनेक तरुण या गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ऑनलाइन रमीच्या व्यसनात अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या तरुणाचे आयुष्य याच ऑनलाइन रमीच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झाले.
जयने रिअल इस्टेटच्या व्यवसायातून पिंपरी-चिंचवडमध्ये २३ लाख रुपये या गेममध्ये गमावले.
एवढेच नव्हे, तर त्याने मित्रमंडळीकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले.
जयच्या डोक्यावर जवळपास ८४ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे, ज्यामुळे त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे.