Skoda ने ही खास Monte Carlo Edition केवळ 200 युनिट्समध्ये आणली आहे. त्यामुळे ही आवृत्ती अधिक एक्सक्लुझिव्ह ठरणार आहे.
Picture Credit: SKODA
या एडिशनमध्ये Steel Grey आणि Shimla Green हे आकर्षक ड्युअल-टोन रंग देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा स्पोर्टी लूक अधिक खुलतो.
Picture Credit: SKODA
आत ब्लॅक-रेड थीम, स्पोर्टी सीट्स, रेड स्टिचिंग आणि प्रीमियम फिनिशमुळे केबिनला खास स्पोर्टी टच मिळतो.
Picture Credit: SKODA
1.0-लिटर TSI आणि 1.5-लिटर TSI पेट्रोल इंजिनचे पर्याय कायम ठेवण्यात आले असून, परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल नाही.
Picture Credit: SKODA
डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मोठी टचस्क्रीन, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात.
Picture Credit: SKODA
नवीन रंगांची भर पडली असली तरी या लिमिटेड एडिशनच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
Picture Credit: SKODA
युनिक लूक, मर्यादित उपलब्धता आणि प्रीमियम फीचर्समुळे ही Monte Carlo Edition स्टायलिश सेडान पसंत करणाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.
Picture Credit: SKODA