गाडीची विंडो उघडी ठेवून एसी सुरू ठेवणे नुकसानकारक ठरू शकते.
Picture Credit: istockphoto
एसी सुरू असताना विंडो उघडी असल्यास बाहेरील गरम हवा कारमध्ये येते.
Picture Credit: istockphoto
त्यामुळे एसीच्या कंप्रेसरवर प्रेशर येते व एसी खराब होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
असे केल्यास तुमच्या कारच्या मायलेजवर देखील परिणाम होतो.
Picture Credit: istockphoto
एसी बंद न करता इंजिन ऑफ करणे चुकीचे ठरते. इंजिन पुन्हा सुरू करताना त्याच्यावर लोड येतो.
Picture Credit: istockphoto