विंग कमांडर व्योमिका सिंह यांची खासियत

Written By: Shilpa Apte

Source: Instagram

ऑपरेशन सिंदूरपासून विंग कमांडर व्योमिका सिंह जास्त प्रमाणात चर्चेत

ऑपरेशन सिंदूर

व्योमिका सिंह यांनी लहानपणीच भारतीय वायूसेनेत जाण्याचा निश्चय केला होता

ध्येय

18 डिसेंबरला व्योमिका सिंह 2004 ला भारतीय वायू सेनेत नियुक्त करण्यात आले

शिक्षण

फायटर जेट प्रमाणेच चिता आणि चेतकसारखी लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यात त्या प्रवीण आहेत.

फायटर जेट

वायू सेनेत रुजू झाल्यानंतर तब्बल 13 वर्षांनी म्हणजे 18 डिसेंबर 2017 मध्ये त्यांना विंग कमांडर हे पद मिळाले

विंग कमांडर

तब्बल काही हजार तास फ्लाय करण्याचा अनुभव त्यांच्याडे आहे

अनुभव

अरुणाचल प्रदेशमध्ये खराब हवामानात आणि दुर्गम भागातल्या एका मोहिमेचा त्या भाग होत्या

मोहीम

त्याचप्रमाणे 2021मध्ये त्यांनी मणिरंग पर्वतावरील गिर्यारोहण मोहिमेतही भाग घेतला होता

गिर्यारोहण मोहीम