ओप्पोने अलीकडेच नव्या स्मार्टफोनसह ओप्पो बबल भारतात लाँच केले आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)
ओप्पो बबल हे कंपनीचे पहिले स्मार्ट कॅमेरा अटॅचमेंट आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)
हे ॲक्सेसरी फोनच्या मागील बाजूला मॅग्नेटिक पद्धतीने चिटकते.
(फोटो सौजन्य – Oppo)
याचे वजन केवळ 27.5 ग्रॅम आणि यामध्ये 1.73 अमोलेड डिस्प्ले आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)
या ॲक्सेसरीमध्ये 550mAh बॅटरी दिली आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)
धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी ओप्पो बबलला IP54 रेटिंग मिळाली आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)
ही ॲक्सेसरी एका आरशाप्रमाणे काम करते. ज्यामुळे तुम्ही बॅक कॅमेऱ्याने सेल्फी घेऊ शकता.
(फोटो सौजन्य – Oppo)
या ॲक्सेसरीची किंमत 7,999 रुपये आहे.
(फोटो सौजन्य – Oppo)