ओप्पो K14x 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Picture Credit: X
डिव्हाईसच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे.
Picture Credit: X
डिव्हाईसच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आहे.
Picture Credit: X
आइसी ब्लू आणि प्रिज्म वॉयलेट अशा दोन रंगात ओप्पो K14x 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
Picture Credit: X
निवडक बँक कार्ड्सवर कंपनी 1,500 रुपयांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे.
Picture Credit: X
4GB व्हेरिअंट 13,499 रुपये आणि 6GB व्हेरिअंट 15,499 रुपयांत उपलब्ध असणार आहे.
Picture Credit: X
ओप्पो K14x 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.75-इंच HD+ डिस्प्ले दिला आहे.
Picture Credit: X
अधिक चांगल्या परफॉर्मंससाठी फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिली आहे.
Picture Credit: X