Oppo Reno 15 Pro लवकरच लाँच होणार 

Science Technology

21 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

Oppo भारतात लवकरच हाय-एंड स्पेसिफिकेशन्सवाला कॉम्पॅक्ट स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

कॉम्पॅक्ट स्मार्टफोन

Picture Credit: pinterest

हा आगामी स्मार्टफोन Reno 15 Pro Mini या नावाने लाँच केला जाणार आहे. 

Reno 15 Pro Mini

Picture Credit: pinterest

लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. 

स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स 

Picture Credit: pinterest

हा फोन 200 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्याने सुसज्ज असणार आहे.

प्रायमरी कॅमेरा

Picture Credit: pinterest

आगामी स्मार्टफोनचा मॉडेल नंबर CPH2813 आहे. 

मॉडेल नंबर

Picture Credit: pinterest

टिपस्टर Debayan Roy ने आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. 

आगामी स्मार्टफोन

Picture Credit: pinterest

या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फ्लॅट OLED डिस्प्ले दिला जाणार आहे. 

फ्लॅट डिस्प्ले 

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनचा प्रोसेसर 

Picture Credit: pinterest

Reno 15 Pro Mini मध्ये MediaTek Dimensity 8450 चिप दिली जाणार आहे.