ओप्पो 16 नोव्हेंबर रोजी नवीन रेनो 17 सीरीज लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
नव्या सिरीजअंतर्गत ओप्पो रेनो 17 आणि ओप्पो रेनो 17 प्रो असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत.
Picture Credit: Pinterest
कंपनी चीनमध्ये संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30) स्मार्टफोन्स लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
या ईव्हेंटमध्ये कंपनी ओप्पो पॅड एयर 6 टॅब्लेट आणि ओप्पो वॉच 5 देखील लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
ओप्पो रेनो 17 मध्ये 6.56 इंच 1.5K फ्लॅट डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
ओप्पो फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
आगामी ओप्पो स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी असू शकते.
Picture Credit: Pinterest
2027 च्या सुरुवातीला ही स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच केली जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest