Oppo पुन्हा करणार धमाका!

Science Technology

21 July 2026

Author:  हर्षदा जाधव

A6 लाइनअप

टेक कंपनी ओप्पो लवकरच A6 लाइनअपअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

नवीन स्मार्टफोन

कंपनीचा नवीन स्मार्टफोन A7 Pro Max या नावाने लाँच केला जाऊ शकतो. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

पावरफुल स्मार्टफोन

नवा स्मार्टफोन आतापर्यंतचा सरिजमधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन असणार आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोन डिटेल्स 

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स शेअर केले आहेत. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामनी स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच OLED पॅनल आणि फ्लॅट डिझाईन असू शकते. 

फ्लॅट डिझाईन

(फोटो सौजन्य – Pinterest)

नव्या स्मार्टफोनमध्ये रेजोल्यूशन 1.5K आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. 

 रिफ्रेश रेट

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी डिव्हाईसमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर दिला जाण्याची शक्यता आहे.

फिंगरप्रिंट सेंसर

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 10,000mAh सिंगल सेल बॅटरी असू शकते. 

सिंगल सेल बॅटरी

(फोटो सौजन्य – Pinterest)