www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Shilpa Apte

ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं तुमच्यासाठी फायदेशीर

Pic Credit -   iStock

तीच तीच कामं करण्यापासून तुम्हाला ब्रेक मिळू शकतो

ऑप्टिकल इल्युजन

तुमच्याकडे फ्री टाइम असेल, रिकामा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही कोडं सोडवू शकता

रिकामा वेळ

या फोटोमध्ये एक कुत्रा, सोफ्यावर बसलेली एक व्यक्ती, मुलगी दिसत आहे

फोटो

या फोटोतून तुम्हाला rug, window, brain, lamp हे शब्द 9 सेकंदात शोधायचे आहेत

शब्द शोधा

ऑप्टिकल इल्युजनमुळे reasoning skills आणि observations वाढतात. फोकस वाढतो

reasoning skills

ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं तुमच्यासाठी खास ठरणार आहे

कोडं

.

या फोटोतील लाल सर्कलमध्ये तुम्हाला सापडेल कोड्याचं उत्तर

उत्तर

.

अशाप्रकारे अक्रोड खाल्ल्यास या 5 समस्या होतील छुमंतर