संत्र्यामध्ये व्हिटॅमिन- सी असते. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.
(फोटो- istockphoto)
यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स असतात. यामुळे पचन संस्था मजबूत राहते.
(फोटो- istockphoto)
केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यात याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
(फोटो- istockphoto)
मोसंब खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
(फोटो- istockphoto)
द्राक्षाचे सेवन केल्याचे हृदयाचे आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
(फोटो- istockphoto)
थंडीच्या दिवसांत स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने त्वचा ,केस चांगल होण्यास मदत होते.
(फोटो- istockphoto)