गणेशोत्सवात पाच रंगाचे कपडे परिधान करणे फायदेशीर असते.
पिवळा रंग हा खुशीचा, ज्ञान आणि सकारत्मकतेचा समजला जातो. हा रंग ऊर्जेचे प्रतीक समजला जातो.
लाल रंग हा उत्साह, शक्तीचे, ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे लाल रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता.
हिरवा रंग हा निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग समजला जातो. महिला साडी व पुरुष कुर्ता परिधान करू शकतात.
केशरी रंग हा गणेशोत्सवात आनंदाचे, समृद्धीचे प्रतीक समजला जातो. तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता.
पांढरा रंग हा शांती, समृद्धीचा रंग समजला जातो. त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान करू शकता.