घरबसल्या ऑर्डर करा PVC आधार कार्ड

science technology

06 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

PVC कार्ड ठरेल फायदेशीर

आजकाल सर्वच कामांसाठी PVC कार्ड उपयोगी ठरते. 

Picture Credit: Pinterest

घरबसल्या मिळवा

तुम्ही घरबसल्या त्याची ऑर्डर करु शकता. 

Picture Credit: Pinterest

कसे करावे?

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (myaadhaar.uidai) जा. 

Picture Credit: Pinterest

ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड या पर्यायावर क्लिक करा. 

स्टेप १

Picture Credit: Pinterest

आधार क्रमांक किंवा २८ अंकी नोंदणी आयडी (EID) वापरु शकता. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

स्टेप २

Picture Credit: Pinterest

'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा.  एक OTP पाठवला जाईल. तो टाका आणि सबमिट करा.

स्टेप ३

\Picture Credit: Pinterest

७५ शुल्क ऑनलाइन भरावे. 

स्टेप ४

Picture Credit: Pinterest

५-७ कामकाजाच्या दिवसांत पत्त्यावर पोहोचवली जाईल.

स्टेप ५

Picture Credit: Pinterest

चुटकीसरशी साफ करा एक्झॉस्ट फॅन