Maruti च्या या हायब्रिड SUV कारची चलती

Automobile

14 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Maruti ची हायब्रिड SUV कार

सध्या  Maruti Suzuki Victoris या हायब्रिड SUV कारची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. 

Picture Credit : Pinterest

ग्राहकांची पसंती

जबरदस्त डिझाईन, आधुनिक फीचर्स आणि इंधन कार्यक्षमतेमुळे या SUV ला ग्राहकांकडून चांगला प्रकिसाद मिळत आहे.

Picture Credit : Pinterest

विक्रीत वाढ

२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यात ७३,९९२ युनिट्स विकले गेले असून विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. 

Picture Credit : Pinterest

CNG आणि Hybrid 

ही SUV पेट्रोल, CNG आणि Hybrid अशा विविध पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांना योग्य पर्याय निवडता येतो.

Picture Credit : Pinterest

२ लाखांचा डिस्काऊंट

जुलै २०२६ मध्ये निवडक CNG व्हेरिएंट्सवर एकूण २ लाखांचा डिस्काऊंट मिळत आहे.

Picture Credit : Pinterest

जाणून घ्या ऑफर्स

ऑफरमध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज आणि इतर लाभांचा समावेश आहे.

Picture Credit : Pinterest

मायलेज

CNG व्हेरिएंट सुमारे २७.०२km/kg पर्यंत मायलेज. तर पेट्रोल व्हेरिएंटमध्येही सुमारे २१kmpl पर्यंत इंधन कार्यक्षमता मिळू शकते. 

Picture Credit : Pinterest

खरेदीपूर्वी हे तपासा

ऑफर सर्व व्हेरिएंट्सवर समान नसतात. शहर, डीलर आणि स्टॉकनुसार लाभ बदलू शकतात. त्यामुळे ऑफर डीलरकडून जाणून घ्या.

Picture Credit : Pinterest

कोणासाठी योग्य SUV?

जास्त मायलेज, कमी इंधन खर्च आणि रोजच्या वापरासाठी SUV शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

Picture Credit : Pinterest