ही एक भारतीय कंपनी आहे.
Picture Credit: Social Media/X
ही कंपनी 2012 मध्ये रितेश अग्रवाल यांनी स्थापन केली.
OYO विविध शहरात उत्तम हॉटेल सेवा प्रदान करतात.
अशातच चला जाणून घेऊयात की कोणत्या शहरात OYO वरून हॉटेल बुक करता येणार नाही.
खरंतर प्रत्येक शहरात OYO हॉटेल बुक करू शकतो. मात्र, कंपनीने त्यांच्या पॉलिसीत काही बदल केले आहे.
कंपनीने मेरठमधील OYO हॉटेलच्या चेक इन पॉलिसीत बदल केले आहे.
या पॉलिसीअंतर्गत अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये नो एंट्री असणार आहे.