जगातील एक असा मासा ज्याला आहेत 555 दात

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

या जगात माशांच्या तब्बल 34 हजार जाती आहेत.

मासा

काही मासे गोड्या पाण्यात राहतात तर काही मासे समुद्रात राहतात.

समुद्र

भारतात अनेक प्रकारचे मासे आढळतात, ज्यामध्ये प्रमुख रेहू, कतला यांचा समावेश आहे.

भारत

पण आता आम्ही तुम्हाला अशा एका माशाबद्दल सांगणार आहोत, ज्याला तब्बल 555 दात आहेत.

दात 

या अनोख्या माशाचे नाव पॅसिफिक लिंगकोड आहे.

नाव 

हा एक समुद्री मासा आहे.

समुद्री मासा

हा जितका वेगाने पुढे जातो, तो तितक्याच वेगाने त्याचे दात गमावतो.

वेग

जसंजसं वय वाढते तसेतसे त्याचे रोज 20 दात कमी होतात.

वय