Published 19 March 2025 By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री तन्वी मुंडलेने आपल्या कामाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे.
तन्वीने अनेक टेलिव्हिजन सिरीयलमध्ये काम केले असून तिच्या अभिनयाचे कायमच चाहत्यांकडून कौतुक केले जाते.
‘पाहिले न मी तुला’ आणि ‘भाग्य दिले तू’ यासारख्या मालिकेतून तन्वीला प्रसिद्धी मिळाली आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या तन्वीने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर मराठमोळी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीत एका पेक्षा एक स्टाईलमध्ये फोटोशूट करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत..
अभिनेत्रीच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
लूकला साजेसा मेकअप आणि दागिने परिधान करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
तन्वीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लूकचे आणि फॅशनचे कौतुक केले जात आहे.
सई मांजेरकरने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.