आपण सर्वांनीच रेड लाईट क्षेत्राबद्दल ऐकले असेल.
Picture Credit: AI
रेड लाईट क्षेत्र म्हटलं की अनेकाना दिल्लीतील जीबी रोड आठवतो.
मात्र, आज आपण पाकिस्तानातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरिया बद्दल जाणून घेऊयात.
ही जागा मुघल काळापासून लोकप्रिय आहे.
या जागी संगीताच्या मैफिली देखील होते होत्या.
या जागेचे नाव म्हणजे हिरा मंडी.
नुकतेच संजय लिला भन्साळी यांनी हिरा मंडीवर वेब सिरीज देखील बनवली होती.