रेल्वे हा वाहतुकीचा एक स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय आहे.
Picture Credit: Pexels
अशातच आज आपण पाकिस्तानातील सर्वात वेगवान ट्रेनबद्दल जाणून घेऊयात.
कराकोरम एक्सप्रेस ही पाकिस्तानातील सर्वात वेगवान ट्रेन आहे.
या ट्रेनची सुरुवात 14 ऑगस्ट 2002 रोजी झाली.
ही ट्रेन कराची ते लाहोरपर्यंतचा म्हणजेच 1241 किमीचा प्रवास करते.
हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ही ट्रेन 18 तास घेते.
या ट्रेनचा स्पीड 105 किमीचा प्रतितास आहे.