www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Mayur Navle

भारतीय चित्रपट पाहिल्यास पाकिस्तानात शिक्षा होते का?

Pic Credit -  iStock

भारतीय चित्रपटांना पाकिस्तान  पसंत केले जाते.

भारतीय चित्रपट

विशेषकरून सलमान ते शाहरुख खान यांचे चित्रपट पाकिस्तान चालताना दिसतात.

या अभिनेत्यांना विशेष प्रेम

चला आज आपण जाणून घेऊया की खरंच पाकिस्तानात भारतीय चित्रपट पाहिल्यास शिक्षा होते का?

भारतीय चित्रपट पाहिल्यास शिक्षा?

भारतीय चित्रपटांच्या बिजनेससाठी पाकिस्तान एक महत्वाचा देश आहे. काही भारतीय चित्रपट पाकिस्तान  तगडी कमाई करतात.

महत्वाचा देश

तर काही चित्रपट पाकिस्तानात बॅन देखील केले जातात.

काही चित्रपट बॅन 

भारताला सपोर्ट करणारे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित नाही होत.

रिलीज थांबते

भारत आणि पाकिस्तान मधील तणावपूर्ण वातावरणाचा प्रभाव चित्रपटांवर  दिसून येतो.

भारत - पाकिस्तान

पण भारतीय चित्रपट पाकिस्तानात पाहिल्यास शिक्षा नाही होत. 

नाही होत शिक्षा

गोड आणि स्पाइसी आवळ्याची चटणी कशी करावी?, ही घ्या रेसिपी