अभिनेत्री पल्लवी पाटीलचे सौंदर्य प्रेमात पाडणारे आहे.
अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीने गळ्यात सुंदर असा हार परिधान केला आहे.
नाकामध्ये तिने सुंदर अशी नथ परिधान केली आहे.
अभिनेत्रीच्या माथ्यावर सुंदर अशी चंद्रकोर आहे.
अभिनेत्रीने ज्वेलरी परिधान केली आहे.