पालवी कदम तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग अफाट आहे.
Picture Credit: Pinterest
दरम्यान, तिने सोशल मीडियावर उत्तर पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
पांढऱ्या शुभ्र रंगाच्या या साडीमध्ये अभिनेत्री आकर्षक दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
झुमके आणि केसांमध्ये माळलेला गजरा मनाला मोहत आहे.
Picture Credit: Pinterest
हे निखळ सौंदर्य पाहून प्रतिसादाला तुफान आले आहे.
Picture Credit: Pinterest