18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्याकडे कोणती कागदपत्रे असावीत ते पाहुयात. 

India

18 May 2026

Author:  तेजस भागवत 

नियम 

18 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकारी, बँकेच्या कामासाठी कागदपत्रे लागतात. 

Picture Credit:  istockphoto

मतदान कार्ड 

18 वर्षे होताच मतदान कार्ड काढावे. त्यामुळे तुम्हाला मतदान करता येईल. 

Picture Credit:  istockphoto

रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स असणे आवश्यक असते. 

ड्रायव्हींग लायसन्स 

Picture Credit:  istockphoto

नोकरी आणि बँक या दोन्ही ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा म्हणून पॅन कार्ड महत्वाचे आहे. 

पॅन कार्ड 

Picture Credit:  istockphoto

18 वर्षे पूर्ण होताच आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड 

Picture Credit:  istockphoto

तुम्हाला शिक्षणासाठी, फिरण्यासाठी परदेशात जायचे असल्यास तुम्हाला पासपोर्टची गरज भासते. 

पासपोर्ट 

Picture Credit:  istockphoto