पंचधातू म्हणजे पाच धातूंचे मिश्रण.
Picture Credit: Pinterest
पारंपरिक पद्धतीनुसार सोनं, चांदी, तांबे, लोह आणि कांस्य यापासून अंगठी बनवली जाते.
याची पूजा, यंत्र-तंत्र, दागिने तसेच धार्मिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
पंचधातू हे पंचतत्त्वांचं (पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश) प्रतीक मानलं जातं.
पंचधातूची अंगठी परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
चांदी थंडावा देऊन मन आणि शरीर शांत ठेवते.
लोहतत्त्व रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी फायदेशीर मानलं जातं.