Published Sept 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
डेंगूसाठी या फळाच्या पानांचा रसाचा करा वापर, वाढवा प्लेटलेट्स
डॉ. चैताली राठोड यांनी डेंगू या आजारासाठी सोशल मीडियावर कोणत्या फळाचे पान फायदेशीर ठरते याची माहिती दिली आहे
विटामिन ए, बी, सी, डी आणि ई, फ्लेवोनॉईड्स, कॅराटीन आणि अँटीऑक्सिडंट्स गुणांनी युक्त पपईची पाने अत्यंत फायदेशीर आहेत
डॉक्टरांच्या मते डेंगूच्या रूग्णांनी पपईचा रस पिण्याने लवकरात लवकर बरे होऊ शकतात
.
पपईची 2-3 पाने नीट धुवा. 2 लीटर पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा
.
यानंतर पपईचं उकळलेलं पाणी एका भांड्यात गाळून घ्या. हा रस पिण्याने डेंगूची लक्षणे कमी होतात
एक्सपर्टनुसार, मोठ्या माणसांसाठी 10-13ml इतका रस योग्य असून लहान मुलांसाठी केवळ 5ml डोस द्यावा
तुम्ही पपईच्या पानांचा रस पिण्याने शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते, तसंच लिव्हरचे आरोग्य सुधारते
योग्य प्रमाणात पपईचा रस पिण्याने प्लेटलेट्स वाढून ताप कमी होण्यास मदत मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही