www.navarashtra.com

Published Sept 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

कायम अग्रेसर राहण्यासाठी मुलांना द्या 5 अ‍ॅक्टिव्हिटी

मुलांनी नेहमी अग्रेसर राहण्यासाठी पालकांनी काही अ‍ॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. मुलांचा मेंदू तल्लख राहण्यासाठी जाणून घ्या

अ‍ॅक्टिव्हिटी

मुलांच्या मानसिक विकासासाठी केवळ शाळेत पाठवून चालत नाही तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे

मानसिक विकास

मुलांचा मेंदू शार्प आणि तल्लख ठेवण्यासाठी घरी त्यांच्याकडून काही अ‍ॅक्टिव्हिटी करून घ्यायला हव्यात

शार्प

.

मुलांच्या आवडीप्रमाणे क्रिएटिव्ह क्राफ्ट, पेंटिंग, ड्रॉईंग, नृत्य अशा गोष्टींमध्ये त्यांना गुंतवावे, ज्यामुळे रिफ्रेश होण्यासह मेंदू विकसित होतो

क्रिएटिव्ह

.

शाळेतून आल्यानंतर मुलांना थोडा वेळ झोपवावे. पॉवर नॅपमुळे थकवा दूर होतो आणि अभ्यास चांगला होतो

झोपणे

मुलांचा मेंदू अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी बोर्ड गेम्स, बुद्धिबळ असे माईंग गेम नक्की खेळा

माईंड गेम

मुलांशी गप्पा मारताना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून जनरल नॉलेजवर भर द्या, असा गेमही खेळा

जनरल नॉलेज

मुलांना गोष्टीद्वारे सांगितलेल्या गप्पा या मेंदूत चपखल बसतात. त्यामुळे नव्या नव्या गोष्टी सांगा

गोष्टी

वॉकिंग की रनिंग काय आहे योग्य?