www.navarashtra.com

Published Sept 7, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आरोग्यासाठी चालणे की धावणे योग्य काय?

धावण्याने की चालण्याने नक्की कॅलरी कशी जळते आणि वेट लॉस कसा होतो हे आपण जाणून घेऊया

वेट लॉस

वजन कमी करण्यासाठी धावणे अधिक फायदेशीर ठरते. चालणे आणि धावणे दोन्ही फायदेशीर आहे

वजन घटविण्यासाठी

.

धावण्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरी कमी होण्यास मदत मिळते

कॅलरी बर्न

.

तुमचे वजन समजा 72 किलो असेल तर रोज 10-12 किलोमीटर प्रतितास धावावे

किती धावावे

तुमच्या व्यायामाची सुरूवात ही चालून करावी. ज्यामुळे बॉडी वॉर्म अप होते

सुरूवात

हळूहळू तुम्ही चालण्याचा स्पीड वाढवून मग धावण्याच्या व्यायामाला सुरूवात करावी

स्पीड

तुम्ही जितके धावाल तितकी तुमची कॅलरी कमी होणार हे समजून घ्या, त्यामुळे रोज धावावे

रोज धावावे

तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम असेल वा वजन अधिक असेल तर रोज चालण्याचाच व्यायाम करावा

सावधानता

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम निवडावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

उष्ट खाताना करा विचार, जडतील आजार