www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Shilpa Apte

आई-वडिलांच्या या सवयींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो

Pic Credit -  iStock

आई-वडिलांच्या काही सवयी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात

सवयी

तुमच्या मुलावर टीका करू नका, त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो

टीका

दुसऱ्या कोणत्याही मुलाशी आपल्या मुलाशी तुलना करू नका

तुलना

मुलांनी नेहमी परफेक्शीस्ट असावं अशी अपेक्षा करू नका मनोबल खचते त्यांचं

मनोबल

मुलांच्या भावना दुखावू नका, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो

नकार

मुलांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा, नाहीतर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो

कौतुक

मुलांना एकसारखं ओरडू नका, नकारात्मक बोलू नका

निगेटिव्ह

त्वचेच्या प्रत्येक समस्येवर आयुर्वेदिक उपाय, ग्लोइंग स्किनसाठी हे करा