Published August 08, 2024
By Shubhangi Mere
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५३ किलो वजनी गटामध्ये पात्र न ठरल्यामुळे ५० किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय.
ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात वर्ल्ड नंबर १ शी सामना असल्यामुळे भारतीयांच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.
.
युई सुसाकी विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये शेवटच्या १५ सेकांदांमध्ये विजय मिळवून इतिहास रचला.
क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या कुस्तीपटू वर ७-५ असा विजय मिळवून सेमी फायनल गाठली.
उपांत्य फेरीमध्ये विनेश फोगाटने कुबाच्या कुस्तीपटूला ०-५ असे पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
७ ऑगस्ट रोजी जगभरामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरते की, विनेश फोगाटला गोल्ड मेडल मॅचमधून डिसक्वालिफाय करण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडल मॅचमधून १०० ग्राम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे, यामुळे भारतीयांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या.
विनेशने आता काल रात्री CAS कडे सिल्वर मेडलची मागणी केली आहे, त्याचा निर्णय आज होणार आहे.