Published August 5, 2024
By Shubhangi Mere
दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेशची गणना ही जागतिक स्तरावरील महान आणि लोकप्रिय गोलकीपरमध्ये केली जाते.
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन सामन्यात त्याने भारताची वॉल म्हणून ग्रेट ब्रिटनला एकही पेनल्टी गोल करू दिला नाही.
.
पीआर श्रीजेश फक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्येच नाही तर त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवण्यात मोलाची कामगिरी केली होती
२००४ मध्ये पुरुष हॉकी जुनियर संघामध्ये पीआर श्रीजेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते.
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन शूटआऊटमध्ये गेला आणि गोलकीपर पीआर श्रीजेशने त्याची कमाल दाखवून २ गोल विरोधीला करू दिले नाही.
भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशला भारत सरकारने २०२१ मध्ये खेळ रत्न पुरस्कारने सन्मानित केले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कमाल करणारा हा दिग्गज ऑलिम्पिकच्या खेळानंतर हॉकी खेळांमधून निवृत्त होणार आहे अशी घोषणा त्याने आधीच सोशल मीडियावर केली आहे.