www.navarashtra.com

Published  August 10, 2024

By Shubhangi Mere

भारताचे बरेच खेळाडूंचे चौथ्या स्थानामुळे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे, यामध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे यावर नजर टाका. 

भारताचा शुटर अर्जुन बबुता याचे शेवटच्या शॉटमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक हुकले आहे. 

अर्जुन बबुता

भारताची मिक्स आर्चरी टीम अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा यांचा ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये यूएसएशी सामना झाला यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अंकिता भकत आणि धीरज

.

भारताचा युवा शटलर लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कांस्य पदकासाठी सामना झाला परंतु पहिल्या गेमनंतर दुखापतीमुळे त्याचा खेळ संपला. 

लक्ष्य से

शूटिंग सेन्सेशन मनु भाकरने भारताला दोन कांस्य पदक मिळवून दिले परंतु तिचे एक शॉटमुळे तिसरे पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले. 

मनु भाकर

महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह यांनी क्वालिफिकेशन राउंडमध्ये दमदार कामगिरी करून ब्रॉन्झ मेडलसाठी थेट फायनल गाठली परंतु १ शॉटमुळे ए चौथ्या स्थानावर राहिले. 

महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह

भारतीय स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियोमध्ये सिल्वर मेडल मिळवले परंतु यंदा तिचे १ किलोमुळे पदक हुकले आहे. 

मीराबाई चानु

भारताचा बॉक्सर निशांत देव याचे एक गुणांमुळे पदक हुकले आहे, परंतु त्याच्या सामन्यामध्ये पंचानी पक्षपात केला असे प्रश्न उपस्थित केले जात होते. 

निशांत देव