www.navarashtra.com

Published  August 3, 2024

By Shubhangi mere

भारतीय स्टार महिला शुटर आज ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा फायनल खेळणार आहे.

मनु भाकरने भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिले पदक मिळवून दिले आणि सलग ती ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या महिलांच्या यादीच सामील झाली. 

पॅरिस ऑलिम्पिकचे पहिले पदक

भारतीय शूटिंगमध्ये महिला शूटरने ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळवले नव्हते, त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. 

पहिली भारतीय महिल

.

१० मीटर एअर शूटिंगमध्ये मिक्स टीम मध्ये सरबजोत सिंह आणि मनु भाकरने कांस्य पदक मिळवून इतिहास घडवला. 

मिक्स टीम शूटिंगमध्ये पहिले पदक

भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूने अजुनपर्यत एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवले नाही, हा कारनामा करून मनु भाकरने इतिहास रचला. 

ऐतिहासिक दुसरे मेडल

२५ मीटर पिस्तूलमध्ये फायनलमध्ये प्रवेश करून भारताची दुसरी शुटर आहे जिने तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे, या आधी हा कारनामा अभिनव बिंद्रा यांनी केलं होता.

तिसऱ्यांदा गाठली फायनल

मनु भाकरचा आजचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरु होणार आहे, यामध्ये ती मेडलची हॅट्रिक घेणार या? याकडे भारतीयांच्या नजरा असणार आहेत. 

मेडल हॅट्रिक