www.navarashtra.com

Published  August 12, 2024

By  Shubhangi Mere 

भारतीय स्टार शूटर मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवून इतिहास घडवला, पाहिली महिला भारतीय शूटर ठरली जिने शूटिंगमध्ये पदक मिळवले.

मनु भाकरने २०१८ मध्ये तिने ९ आंतरराष्ट्रीय टायटल नावावर केले आहेत.

एक वर्षात ९ टायटल

२०१८ मध्ये मनुने ISSF ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये ३ सुवर्णपदक आणि एक सिल्वर मेडल मिळवले होते.

२०१८ मध्ये केलेली कामगिरी

युथ ऑलिम्पिक खेळांमध्ये १० मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्ण आणि रौम्य पदक नावावर केले आहे.

युथ ऑलिम्पिक गेम्स

.

मनु भाकर हीने २०१८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये १० मीटर एअर पिस्तूल मध्ये सुवर्ण पदक नावावर केले होते.

कॉमनवेल्थ गेम्स

२०१८ मध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिक्स टीममध्ये आणि वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक नावावर केले होते.

ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण

मनु भाकरने २०१९ मध्ये तिच्या करिअरमध्ये सर्वाधिक टायटल नावावर केले होते.

२०१९ मध्ये १० टायटल नावावर

२०२१ मध्ये मनुने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर १० टायटल नावावर केले होते.

२०२१ मधील कामगिरी

२०२२ मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मनुने सिल्वर मेडल नावावर केले होते.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये

बाकु इथे झालेल्या २०२३ मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मनुने टीम इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक मिळवून इतिहास रचला आहे.

ऐतिहासिक कामगिरी

मनु भाकरने तिच्या करिअरमध्ये वयाच्या २२ वर्षांमध्ये आतापर्यंत २४ टायटल नावावर केले आहेत.

करिअरमध्ये टायटल किती?

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी मनु भाकर ही पहिलीच खेळाडू आहे जिने एकाच स्पर्धेमध्ये दोन पदक मिळवले आहेत.

भारतीय पहिली खेळाडू