पार्लरसाऱख्या ग्लोसाठी कच्चं दूध, बेसन एकत्र करून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा
Picture Credit: Pinterest
एका पातेल्यात पाणी उकळा, कडुनिंब टाका, 15 ते 20 मिनिटे वाफ घ्या
डेड स्किन घालवा, तांदुळाच्या पीठात, मध, दूध घालून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा
एलोवेरा जेलमध्ये हळद आणि दूध मिक्स करून चेहऱ्याला लावा, मसाज करा
मुलतानी माती, चंदन पावडरचा फेस पॅक बनवा, 15 मिनिटे चेहऱ्याला लावा
चेहरा धुतल्यानंतर, गुलाबपाणी, कच्चं दूध टोनर म्हणून लावा, स्किन मॉइश्चराइज होते