परशुराम जयंतीला राशीनुसार करा हे उपाय

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

फुलांचा हार, पिवळ्या चंदनाने परशुरामाची पूजा करावी, सुख-समृद्धी येते

मेष

पांढरी फुलं आणि दूध परशुरामाला अर्पण करा, आयुष्यात स्थितरता, सुख-समृद्धी वाढते

वृषभ

मध आणि फुलाने पूजा करावी, यामुळे तुमचा त्रास नाहीसा होईल

मिथुन

विष्णू आणि परशुराम यांची एकत्र पूजा करा, पांढरी फुलं, पिवळं चंदन अर्पण करा, शांती, सुंसवाद टिकून राहील

कर्क

लाल फूल आणि मधाने परशुरामाची पूजा करा, आत्मविश्वास आणि यश मिळते

सिंह

चंदन अर्पण केल्याने देवाची कृपा राहते, देवाचा आशीर्वाद, घरात आनंद आणि प्रेम सदैव राहील

कन्या

पांढरी फूलं आणि दुधासोबत परशुरामाची पूजा करा, आयुष्यात सकारात्मकता वाढेल

तूळ

लाल फूल आणि चंदन अर्पण करावे, घरात प्रेम, सुसंवाद कायम राहील

वृश्चिक

मध आणि लाल फूलाने परशुरामाची भक्तिभावाने पूजा करा, शांती आणि समृद्धी राहील

धनु

आर्थिक संकट दूर होतात फूल आणि चंदन अर्पण केल्यास, आयुष्यात आनंदी-आनंद राहतो

मकर

पांढरं फूल आणि दूध अर्पण करावं, अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकतात

कुंभ

फूल आणि मध अर्पण केल्यास प्रेम आणि कुटुंबातील तणाव कमी होतो

मीन