www.navarashtra.com

Published Sept 22,  2024

By Divesh Chavan 

पॉला-सारंगची सुंदर सकाळ; आल्याची चहा आणि ती.. गोष्ट केली शेअर

Pic Credit - Social Media

सारंगने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे, जी लोकांच्या पसंतीस आली आहे. 

पोस्ट केली शेअर 

या पोस्टमध्ये सारंग आणि पॉला स्वयंपाक घरामध्ये दिसून येत आहेत, त्यांच्याबरोबर दोन माऊताई आहेत. 

पॉला सोबत फोटोज

या पोस्टच्या खाली एक छानसे कॅप्शन नमूद आहे, जिथे सारंग आणि पॉलाच्या सुंदर सकाळची गोड कथा सांगितली आहे. 

स्टोरी टाइम 

.

त्यांनी या गोष्टीला चॅप्टर 1 - आल्याचा चहा असे नाव दिले आहे, पॉला आणि सारंगच्या दिवसाची रोमँटिक सुरुवात फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 

चॅप्टर 1 

प्रेम एकमेकांवरचे असो किंवा दोन्ही मांजरींवरचे. या फोटोमध्ये स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तूमधून प्रेमाची भावना जाणवत आहे.

प्रेम 

फोटोग्राफर मयुरा सावंतने या सुंदर क्षणांचे चित्रण आपल्या कॅमेरामध्ये केले आहे.

छायाचित्रकार

या पोस्टमध्ये पॉला-सारंगचे त्यांच्या मांजरांवरील विशेष प्रेम दिसून येत आहे. 

मांजर प्रेम