Published March 25, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
गंजलेले फिल्टर हवा शुद्ध करण्यात अडचण आणू शकतात, ज्यामुळे त्यांची नियमित तपासणी करा.
कार सुरू केल्यावर लगेच AC चालू करणे टाळा, थोड्या वेळासाठी खिडक्या उघडा आणि आतली हवा बाहेर जाऊ द्या.
AC ची अत्यधिक थंड हवा टाळा, कारण ते इंजिनवर अतिरिक्त दबाव आणू शकते.
कारच्या AC च्या कूलिंग सिस्टममध्ये लीक किंवा गळती असल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करा.
कारमध्ये अत्यधिक लोड असल्यास, AC ची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
जर तुम्ही नियमितपणे प्रवास करत असाल तर AC च्या एव्हॅपोराटरची साफसफाई करा.
AC ची नियमित तपासणी करून, मोल्ड आणि बॅक्टेरिया यांची वाढ टाळा.