मोरपंखामुळे नवग्रह कसे ठीक करावे ते पाहुया

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

वास्तू शास्त्रानुसार, मोरपंख घरात ठेवल्याने वास्तू दोष नाहीसा होतो

वास्तूदोष

गुरुवारी 5 मोरपंख घ्यावे, त्याला पिवळ्या रंगाचा दोरा बांधावा, सुपारी, गंगाजल ठेवावे

गुरू

बुधवारी मोरपंख घ्यावे, हिरव्या रंगाचा धागा बांधा, सुपारी ठेवा, गंगाजल शिंपडा

बुध

मंगळवारी सात मोरपंख घ्यावे, त्यात लाल रंगाचा धागा बांधा, मंगळ ग्रहाची शांत होते

मंगळ

घरात मोरपंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो

नकारात्मक ऊर्जा

घरात सुख-शांती नांदते, आनंद मिळतो, ताणही निघून जातो मोरपंख ठेवल्याने

सुख-शांती