पीनट बटरमध्ये व्हिटामिन्स, प्रोटीन असतात, केसांना पोषण मिळते
Picture Credit: Pinterest
पीनट बटर केसांना लावल्याने केसातील कोंडा कमी होतो
Picture Credit: Pinterest
हा हेअर मास्क केसांना लावा, 15 ते 20 मिनिटे ठेवा, नंतर केस धुवावे
Picture Credit: Pinterest
केसांसाठी कंडीशनरसारखाही पीनट बटरचा वापर करू शकतो
Picture Credit: Pinterest
हेअरफॉल होत असल्यास पीनट बटर लावा, नवीन ग्रोथ येते
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून एकदा शायनी आणि सुंदर केसांसाठी पीनट बटर लावावे
Picture Credit: Pinterest