Published Jan 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Pinterest
अशाप्रकारे एसथेटिक वॉल हँगिंगसुद्धा बनवू शकता. ब्राउन रंगाने रंगवून असं डिझाइन करा
गोलाकार पुठ्ठा निळा, पांढऱ्या रंगाने रंगवा, टरफले चिकटवा, आणि त्यावर काळा पांढरा रंग द्या
फुलांचे आकार कार्डबोर्डवर चिकटवून अशाप्रकारे तयार करा, रंगीबेरंगी कलर वापरा
बाहुलीसाठी अशाप्रकारे शूज, बुटीज बनवू शकता. वेगवेगळे डिझाइन्स त्यावर करू शकता
heart shapeमध्ये फोटो फ्रेमसुद्धा बनवू शकता, या फोटो फ्रेमवर भुईमूगाची टरफले चिकटवा
भुईमूगाची सालं वापरून छोटे छोटे प्राणी तयार करू शकता.
डोळे व तोंड काढून त्यावर हात व पाय ठेवून खुर्चीवर बसण्याची सोय करण्यात आली आहे