Published Feb 26 , 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
सर्वात धोकादायक साप कोणता असा विचार केल्यास किंग कोब्रा हे नाव समोर येते.
मात्र एका देशामध्ये या सापाला नाश्त्यात खाल्ले जाते.
त्या देशामध्ये किंग कोब्राला अगदी चवीने खाल्ले जाते.
जवळपास दर वर्षाला 10 हजार टन सापांचे मीट या देशात खाल्ले जाते.
या देशात किंग कोब्राला अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते.
किंग कोब्रा खाल्ल्या जाणाऱ्या देशाचे नाव चीन आहे.